ITI – Shri Ganesh Industrial Training Institute

श्री झेंडूजी महाराज शैक्षणिक व क्रीडा मंडळ चितोडे संचालित,

श्री गणेश औद्योगिक प्रशिक्षण संस्था यावल

SHRI GANESH ITI

share-round
notification-bell

आयटीआय तील विद्यार्थ्यांसाठी शुल्क प्रतिपूर्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी शेवटची संधी

शैक्षणिक वर्ष 2021/ 22 पाहिले वर्ष व दुसऱ्या वर्षांमध्ये सर्व ट्रेड मधील विद्यार्थ्यांसाठी प्रतिपूर्ती योजना शासनाने सुरू केलेली आहे तरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी या पोर्टल वरती सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे तसेच ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापही ही प्रतिपूर्ती साठी अर्ज केलेला नसेल अशा विद्यार्थ्यांनी येत्या 31 तारखेच्या आत आपला महाडीबीटी या पोर्टल वरील फॉर्म भरून आपल्या आयटीआय मध्ये जमा करावे ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरलेला नसेल अशा विद्यार्थ्यांना फी प्रतिपूर्ती चा लाभ मिळणार नाही.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31/03/2022

OBC, SEBC, VINT & SBC साठी स्कीम कोणती निवडावी ..

Department –

OBC, SEBC, VINT & SBC Welfare Department

Schemes –

Vocational Training Foc reimbursement for the OBC SEBC, VINT & SBC Welfare Department students

ही स्कीम निवडावी.

SC साठी कोणती स्कीम निवडावी.

Department-

Social Justice and Special Assistance Department

Scheme –

Vocational Training Fee reimbursement for the students belonging to Scheduled Caste category Students

SC च्या विद्यार्थ्यांनी ही स्कीम निवडावी.

ST साठी कोणती स्कीम निवडावी.

Department –

Tribal Development Department

Scheme –

Vocational Training Fee reimbursement for the students belonging to Scheduled Tribe Category

Department –

Skill Development, Employement And Entrepreneurship Department

EWS/ESBC साठी कोणती स्कीम निवडावी

Scheme –

Vocational Training Fee

Skill Development, Employement And Entrepreneurship Department

reimbursement for the students belonging to socially and educationally backward class and Open Category (Economically weaker section)

students

Leave a Comment

Your email address will not be published.

WELCOME TO SGITI YAWAL

Newsletter

Sign up to our newsletter

Login