सर्व प्रथम आपला फोटो आपल्या मोबाइल मध्ये असला पाहिजे जेणे करून तो फोटो आपण tagging करू शकतो जेणे करून आपले लोकेशन ही बरोबर यायला पाहिजे त्या साठी खाली दिलेला लिंक वरती क्लिक करावे.

या फोटो वरती क्लिक करून सुरवातीला आपले Gmail वरुण लॉगिन करावे त्या नंतर उजव्या बाजूला असलेले drop ऑप्शन ला क्लिक करा व त्या मध्ये आपल्याला जो फोटो Geo Tagging करायचं असेल तो फोटो upload करावा. upload केल्या नंतर डाव्या बाजूला त्यामध्ये नकाशा दाखविलेला आहे त्या यामध्ये आपले लोकेशन निवडावे आपले लोकेशन निवडल्या नंतर खाली दिलेल्या Write exits tags वरती क्लिक करून आपले फोटो geo tagging झालेला असून खाली डाउनलोड ऑप्शन वरती क्लिक करा डाउनलोड करावे व आपल्याला जिथे काम असेल तिथे फोटो अपलोड करावे..
