श्री गणेश आय टी आय यावल येथे स्वातंत्र दिन उत्साहात साजरा…..
आज दिनांक 15 ऑगस्ट 2023 रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त नुकताच आय टी आय चा निकाल जाहीर झालेला असून आय टी आय मधील एक,दोन,तीन, या क्रमांकाने येणाऱ्या विद्यार्थ्याना मा. पी. ई. पाटील सर (सेवा निवृत्त प्राचार्य शासकीय आय टी आय जळगाव व अध्यक्ष – समर्थ आय टी आय म्हस्कावद ता. रावेर) यांच्या हस्ते विद्यार्थ्याना मार्गदर्शन व पारितोषिक …
श्री गणेश आय टी आय यावल येथे स्वातंत्र दिन उत्साहात साजरा….. Read More »