ITI – Shri Ganesh Industrial Training Institute

श्री झेंडूजी महाराज शैक्षणिक व क्रीडा मंडळ चितोडे संचालित,

श्री गणेश औद्योगिक प्रशिक्षण संस्था यावल

SHRI GANESH ITI

share-round
notification-bell

Fee Reimbursement for ITI Student Apply Last Date and Schemes.

ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापही फी प्रतिपूर्ती बाबत महाडीबीटी या पोर्टल वरती आपले ऑनलाइन फॉर्म भरलेले नसतील अशा विद्यार्थ्यांसाठी 31 मार्च पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे तरी सर्व विद्यार्थ्यांनी फी प्रतिपूर्ती चा लाभ घेण्यासाठी अर्ज विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी कोण कोणती कागदपत्रे लागतात तसेच कोणती कास्ट ला कोणती किन निवडायची याबाबत सविस्तर माहिती खाली दिलेली आहे तरी विद्यार्थ्यांनी ती माहिती आवर्जून वाचावी जेणेकरून फॉर्म भरणे मध्ये अडचण येणार नाही..
अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा..

Leave a Comment

Your email address will not be published.

WELCOME TO SGITI YAWAL

Newsletter

Sign up to our newsletter

Login