शैक्षणिक वर्ष 2021/22 तसेच 2022/23 या वर्षातील प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी त 30 एप्रिल पर्यंत मुदत वाढ देण्यात आलेली आहे. तरी ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापही आपले स्कॉलरशिप फॉर्म भरलेले नाही असा विद्यार्थ्यांना एक संधी म्हणून आपले फॉर्म भरून घ्यावे जेणेकरून ती पत्रिका पासून कोणी वंचित राहणार नाही..
फॉर्म भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे..
1) आधार कार्ड
2) कास्ट सर्टिफिकेट
3) डोमेसाईल
4) उत्पन्नाचा दाखला
5) प्रवेश फी पावती
6) ITI प्रवेश ऑनलाइन स्वरूपाने तसेच कॅप राऊंड नुसार लागलेला पाहिजे. ज्याच्यासाठी ज्या कास्टला अलर्ट झालेले आहेत त्यांचं अलॉटमेंट लेटर अपलोड करावे.
फॉर्म भरण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा..